महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी अंधेरी येथील एका कार्यक्रमात बोलताना महाराष्ट्र आणि मुंबई संदर्भात वादग्रस्त विधान केले. राज्यपालांच्या या वादग्रस्त विधानावर आता राजकीय नेत्यांच्या विविध प्रतिक्रिया येतात येत आहेत. पाहूयात या नेत्यांच्या प्रतिक्रिया.